Job Alert : व्याख्याता, लिपीक, शिपाई यासह विविध पदावर भरती; थेट होणार मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नगर परिषद, हिंगणघाट संचलित (Job Alert) जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, निदेशक (FTI), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जुलै 2024 आहे.

संस्था – नगर परिषद, हिंगणघाट
भरले जाणारे पद –
1. व्याख्याता
2. निदेशक (FTI)
3. संगणक लिपीक
4. प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर
5. शिपाई
पद संख्या – 32 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – हिंगणघाट
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – नगर परिषद, हिंगणघाट संचलित जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट
मुलाखतीची तारीख – 16 जुलै 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

भरतीचा तपशील – (Job Alert)

अशी होणार निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. मुलाखतीला जाताना उमेदवारांनी (Job Alert) सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सोबत आणायची आहेत.
3. मुलाखत दि. 16 जुलै 2024 या दिवशी होणार आहे.
4. मुलाखतीला हजर राहण्यासाठी TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://wardha.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com