Job Alert : डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू; लगेच करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. जाणून घ्या भरतीचा तपशील…

संस्था – डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
4. शिक्षक (Job Alert)
5. ग्रंथपाल
6. प्रयोगशाळा सहाय्यक
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
10 दिवस
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक01
सहयोगी प्राध्यापक02
सहायक प्राध्यापक15
शिक्षक03
ग्रंथपाल01
प्रयोगशाळा सहाय्यक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMaster Degree & M.Ed./ M.Α. Education with 55% & SET/NET, Ph.D.in Education, 10yrs.experience
सहयोगी प्राध्यापकMaster Degree & M.Ed./ M.Α. Education with 55% & SET/NET, Ph.D.in Education, approved exp. in B.Ed.5yrs. & 3 yrs. in M.Ed
सहायक प्राध्यापकM.A/M.Com/M.Sc./M.C.S. & M.Ed./M.A.Education with 55% & SET/NET/Ph.D. in Education (Job Alert)
शिक्षकM.P.Ed., M.A.in Music, M.F.A
ग्रंथपालB.Lib OR M.Lib., SET/NET
प्रयोगशाळा सहाय्यकΒ.C.A., Β.C.S. with 55%

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित (Job Alert) पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे.
5. मुदेतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dpu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com