ISRO Recruitment 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अप्रेंटिस पदांच्या 43 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अप्रेंटिस पदांच्या 43 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

एकूण जागा – 43

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 13 जागा
2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 10 जागा
3.कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
कमर्शियल प्रॅक्टिस

3.डिप्लोमा अप्रेंटिस – 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

वयाची अट – अप्रेंटिसच्या नियमानूसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू.ISRO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अप्रेंटिस नोंदणी – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com