IREL Recruitment 2022 | इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

वेतन – 120000/- to 280000/-

अर्ज शुल्क – 400/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IREL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM(प्रकल्प) आणि I/c HR आणि GAd., IREL (इंडिया) लिमिटेड, प्लॉट नंबर 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 4000281.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com