करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्य अभियंता (सिव्हिल/एस अँड टी) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – IRCON इंटरनॅशनल लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. कार्य अभियंता – सिव्हिल 03 पदे
2. कार्य अभियंता – एस अँड टी 01 पद
पद संख्या – 04 पदे
वय मर्यादा – ३० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी/PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 आणि 13 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IRCON Recruitment 2023)
1. कार्य अभियंता – सिव्हिल Full Time Graduate Degree in Civil
2. कार्य अभियंता – एस अँड टी Full time Graduate degree in Engineering/ Technology
अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीने केली जाणार आहे.
2. अर्ज दारांची मुलाखत व्हर्च्युअल मोडद्वारे घेतली जाईल.
3. पात्र अर्जदारांना मुलाखतीचे (IRCON Recruitment 2023) वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवली जाईल.
4. उमेदवारांनी मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
5. नोंदणी करण्याची तारीख 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ircon.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com