करियरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB Recruitment 2025 अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक‘ या पदांसाठी एकूण 61 रिक्त जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक’ या पदासाठी भारती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी 61 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
• सहाय्यक व्यवस्थापक – 54
• व्यवस्थापक – 04
• वरिष्ठ व्यवस्थापक – 03
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 20-35 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती –
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. IPPB Recruitment 2025
अर्ज शुल्क –
• सर्वसाधारण उमेदवार – रु. 750/-
• इतर – रु.150/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ही आहे. IPPB Recruitment 2025
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.