करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (IOCL Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
पद संख्या – 56 पदे
भरले जाणारे पद – (IOCL Recruitment 2022)
इंजिनिअरिंग असिस्टंट – 26 पदे
टेक्निकल अटेंडंट – 30 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- इंजिनिअरिंग असिस्टंट –
50% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
- टेक्निकल अटेंडंट –
संबंधित विषयात ITI
वय मर्यादा –
खुला – 18 ते 26 वर्षे
ओबीसी – 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी 100/- रुपये
मागासवर्गीय/ PWD फी नाही (IOCL Recruitment 2022)
नोकरी करण्याचे ठिकाण –
संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com