IOCL Recruitment 2022 | इंडियन ऑईल अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांच्या 137  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

एकूण जागा – 137

पदाचे नाव & जागा –
1.इंजिनिअरिंग असिस्टंट – 58 जागा
2. टेक्निकल अटेंडंट – 79 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.इंजिनिअरिंग असिस्टंट – (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST – पास श्रेणी]

2.टेक्निकल अटेंडंट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

वयाची अट – 18 to 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IOCL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com