IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 480 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 480 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/apprenticeships

एकूण जागा – 480

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड प्रशिक्षणार्थी – 430 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

अर्ज सुरू करण्याची तारीख – 13 ऑगस्ट, 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

लेखी परीक्षा – 19 सप्टेंबर, 2021

कागदपत्र पडताळणी – 27 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 – click here

पद क्र.2 – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com