पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ८६
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २४ ऑगस्ट, २०१९
पदाचे नाव व तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड | पद संख्या | |
1 | टेक्निशिअन-B | फिटर | 20 | 39 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 15 | |||
प्लंबर | 02 | |||
वेल्डर | 01 | |||
मेकॅनिस्ट | 01 | |||
2 | ड्राफ्ट्समन-B | मेकॅनिकल | 10 | 12 |
इलेक्ट्रिकल | 02 | |||
3 | टेक्निकल असिस्टंट | मेकॅनिकल | 20 | 35 |
इलेक्ट्रॉनिक्स | 12 | |||
सिव्हिल | 03 | |||
Total | 86 |
शैक्षणिक पात्रता-
1. टेक्निशिअन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
2. ड्राफ्ट्समन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
3. टेक्निकल असिस्टंट- संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट- १३ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- बंगळूर
परीक्षा फी- General/OBC- ₹२५०/- [SC/ST/ExSM/PWD- फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://apps.isac.gov.in/TAHSFC-2019/advt.jsp
इतर महत्वाचे-
[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती
#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?
संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती