Indian Railway Recruitment 2022 | मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी   2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – वैद्यकीय व्यवसायी (डॉक्टर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 
1.सेवानिवृत्त रेल्वे डॉक्टर – 65 वर्षे
2.इतर प्रवर्गासाठी – 53 वर्षे

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Indian Railway Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com