Indian Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे मध्ये गट सी (स्पोर्ट कोटा) पदांच्या 21 जागा

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे मध्ये गट सी (स्पोर्ट कोटा) पदांच्या २१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव – गट सी (स्पोर्ट कोटा)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी

वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षे.

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी करिता 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये] शुल्क नाही

वेतन – 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com