Indian Railway Jobs 2021 | पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ecr.indianrailways.gov.in/index.jsp

एकूण जागा – 2206

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/M.M.T.M/ ब्लॅकस्मिथ)

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पूर्व मध्य रेल्वे.Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ecr.indianrailways.gov.in/index.jsp

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com