Indian Postal Recruitment 2021 | दहावी उत्तीर्णांना संधी ! भारतीय टपाल विभागामध्ये 1137 पदांसाठी विना परीक्षा थेट भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय टपाल विभागा अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या 1137 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.थेट दहावीच्या गुणांवरून निवड होणार आहे,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.cgpost.gov.in

एकूण जागा – 1137

पदांचे नाव – ग्रामीण डाक सेवक/ Gramin Dak Sevaks

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून 10 वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट – 18 to 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

परीक्षा शुल्क – 100/- रुपये [SC/ST/ PH/ महिला – शुल्क नाही]

वेतन – 10000/- to 14500/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2021

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.indian postal Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.cgpost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com