Indian Navy Recruitment 2022 | भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022)

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022) साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव – 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022)
1.एज्युकेशन ब्रांच – 05 जागा
2.एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच – 30 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2021

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

वेतन –नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com