Indian Navy Recruitment 2022 | भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 50 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 50

पदाचे नाव & जागा –
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
1.SSC X (IT) – 50 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT) किंवा M.Sc (कॉम्प्युटर/IT) किंवा MCA किंवा M.Tech (कॉम्प्युटर/IT)

वयाची अट – जन्म 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com