करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Indian Navy Recruitment 2022) माध्यमातून एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच, एज्युकेशन ब्रांच या रिक्त पदांच्या एकूण 36 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – भारतीय नौदल
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
पद संख्या – 36 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2022
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 ऑगस्ट 2022
भरती प्रकार – सरकारी
निवड माध्यम – परीक्षा
विभागाचे नाव –
- एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच – 31 पदे
- एज्युकेशन ब्रांच – 5 पदे
वय मर्यादा –
उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2003 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झाला असावा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment 2022)
Candidate have passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examinations from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics
(PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII).
मिळणारे वेतन –
वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF पहा.
अर्ज फी –
Open/OBC/EWS- फि नाही.
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा भारतीय नौदल च्या अधिकृत वेबसाईट www.indiannavy.nic.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 ऑगस्ट 2022 आहे. (Indian Navy Recruitment 2022)
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
- आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com