Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांच्या 2500 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांच्या 2500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 2500

पदाचे नाव & जागा –
1.सेलर (AA) – 500 जागा
2 .सेलर (SSR) – 2000 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सेलर (AA) – 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2 .सेलर (SSR) – 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

वयाची अट – जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अभ्यासक्रम – pdf

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com