Indian Navy MR Recruitment 2021 | भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल भरती अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 August 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 10 जागा
2.पेस्ट कंट्रोल वर्कर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 01 वर्षे अनुभव

2. पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Navy MR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com