पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांसाठी दहावी व बारावी पास उमेदवारणसाठी सुवर्ण संधी. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट, २०१९ आहे.
पदाचे नाव व तपशील-
1. सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2. सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3. सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)
क्रीडा प्रकार- आंतराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य पातळीवर भाग घातलेला असावा किंवा अंतरविद्यापीठच्या स्पर्धात प्रतिनिधित्व केलेला असावा.
वयाची अट- १७ ते २१
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण.
पद क्र.2- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण.
पद क्र.3- १० वी उत्तीर्ण.
वयाची अट-
पद क्र.1- जन्म ०१ ऑगस्ट १९९७ ते ३१ जुलै २००२ दरम्यान झालेला असावा.
पद क्र.2- जन्म ०१ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान झालेला असावा.
पद क्र.3- जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान झालेला असावा.
उंची- किमान १५७ सेमी.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- विनाशुल्क
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
# ऑर्डीनरी पोस्ट ने अर्ज पाठवावे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://www.indiannavy.nic.in/
जाहिरात (Notification) व अर्ज (Application Form)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती
नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती
देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती
UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव
[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती
हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी