10वी पास विद्यार्थ्यांना संधी ! इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक पदांच्या 202 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक (माजी सैनिक) पदांच्या 202 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अर्जचा सुरुवात होण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

एकूण जागा – 202

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता – i) 10वी उत्तीर्ण (ii) सैन्य/नौदल/वायुसेनेचे माजी सैनिक असणे आवश्यक आहे

वयाची अट – 18 to 26 वर्षापर्यंत

वेतन – 14500/- to 25145/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2022 आहे.

अर्ज सुरुवात होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com