करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (Indian Army RVC Recruitment 2024) आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्समध्ये SSC ऑफिसर पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.
संस्था – भारतीय सैन्य, रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स
भरले जाणारे पद – SSC ऑफिसर
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), RK Puram, New Delhi- 11006
आवश्यक शैक्षणिक पात्रता – BVSc, BVSc & AH पदवी.
मिळणारे वेतन – 61,300/- रुपये दरमहा (Indian Army RVC Recruitment 2024)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 मे 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (Indian Army RVC Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Army RVC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com