Indian Army Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्सना देशसेवेची मोठी संधी!! भारतीय सैन्य दलात ‘स्पेशल एंट्री’ योजनेंतर्गत भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेने प्रेरित झालेल्या तरुणांसाठी (Indian Army Recruitment 2024) भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीम–एप्रिल 2025 यासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिये विषयी सविस्तर….

संस्था – भारतीय सैन्य दल
भरले जाणारे पद –
1. NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 70 पदे
2. NCC स्पेशल एंट्री (महिला) – 06 पदे
पद संख्या – 76 पदे (Indian Army Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
NCC ‘C’ Certificate Holders – 50% गुणांसह पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा, NCC प्रमाणपत्र,
Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह पदवीधर.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असवा.
परीक्षा फी : फी नाही
मिळणारे वेतन – 56,100/- ते 2,50,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Army Recruitment 2024)
अधिक महितसाठी जाहिरातअंतर्गत पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com