करिअरनामा ऑनलाईन । भारतीय आर्मी अंतर्गत रिक्त पदाच्या (Indian Army Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स पदांच्या एकूण 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2023 आहे.
संस्था – भारतीय आर्मी (Indian Army)
भरले जाणारे पद – स्टाफ नर्स
पद संख्या – 220 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2023
भरतीचा तपशील – Indian Army Vacancy 2023
Name of Institution No. of seats
1. CON,AFMC Pune – 40 पदे
2. CON,CH(EC) Kolkata – 30 पदे (Indian Army Recruitment 2023)
3. CON, INHS Asvini, Mumbai – 40 पदे
4. CON,AH(R&R) New Delhi – 30 पदे
5. CON,CH(CC) Lucknow – 40 पदे
6. CON,CH(AF) Bangalore – 40 पदे
7. Total – 220 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Army Recruitment 2023)
स्टाफ नर्स विज्ञान प्रवाहात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 12वी स्तराची परीक्षा एकाच प्रयत्नात आणि कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह पास केली असणं आवश्यक.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इंडियन आर्मी 10+2 भरतीबद्दल अधिक तपशीलांसाठी अधिसूचना वाचा.
3. उमेदवारांनी स्वतःचा (Indian Army Recruitment 2023) फोटो, सही, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
4. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमचा संपूर्ण तपशील तपासा.
5. फॉर्म पूर्ण करण्यासाठी आवश्यक अर्ज फी भरा. शुल्क विचारले असल्यास.
6. अंतिम फॉर्मची प्रिंट काढा.
निवड प्रक्रिया –
1. Written Exam (Indian Army Recruitment 2023)
2. Document Verification
3. Medical Examination
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com