India Post Recruitment 2021 | टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 ते 11 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://pli.indiapost.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 50  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.India Post Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपला कार्यालय, नवी अनेक्स बिल्डींग, 5 वा मजला, मुंबई GPO. मुंबई – 400001.

मुलाखत देण्याची तारीख –  09 ते 11 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – ov.in/CustomerPortal/Index.jsp#no-back-button

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com