10वी पास तसेच पदवीधरांना संधी ! आयकर विभागात पश्चिम बंगाल & सिक्कीम अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभागात पश्चिम बंगाल & सिक्कीम येथे खेळाडूंच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा –
1.आयकर निरीक्षक – 01 जागा
2.कर सहाय्यक – 05 जागा
3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

2 .कर सहाय्यक – (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल & सिक्कीम.Income Tax Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com