IMD Bharti 2021 । भारतीय हवामान विभागात 54 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय हवामान विभागात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://mausam.imd.gov.in/ ही वेबसाईट बघावी. IMD Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

1) Scientist E  – 8 जागा

पात्रता –  Master Degree in Science with min 11 years experience in relevant filed

वयाची अट –   50 वर्ष

वेतन –  1,23,100 ते 2,15,900 रुपये

2) Scientist D –  29 जागा

पात्रता –  Master Degree in Science with min 7 years experience in relevant field

वयाची अट –  50 वर्ष

 वेतन – 78,800 ते  2,09,200 रुपये

3) Scientist C –  17 जागा

पात्रता –  Master Degree in Science

वयाची अट –  40 वर्ष IMD Bharti 2021

वेतन –  67,700 ते  2,08,700 रुपये

नोकरीचे ठिकाण –  Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://mausam.imd.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com