IITM Pune Bharti 2021 | विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.tropmet.res.in ही वेबसाईट बघावी. IITM Pune Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, मेकॅनिक ग्रेड – II

पद संख्या – 4 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन IITM Pune Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com