करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर येथे रिक्त पदांच्या (IIT Kanpur Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 119 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
पद संख्या – 119 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कानपूर
भरती प्रकार – सरकारी
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIT Kanpur Recruitment)
उमेदवार पदवीधर आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्ञान असावे.
मिळणारे वेतन –
कनिष्ठ सहाय्यक – 21,700/- ते 69,100/-
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS: 700/-
SC/ST: फि नाही (IIT Kanpur Recruitment)
PWD/ Female: फि नाही
फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर च्या अधिकृत वेबसाईट www.iitk.ac.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ आहे. (IIT Kanpur Recruitment)
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.iitk.ac.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com