IISER Pune Recruitment 2021 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29, 30 आणि 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. अधिक माहितीसाठी http://www.iiserpune.ac.in/header/research ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – रिसर्च असोसिएट, पोस्ट-डॉक्टरेट फेलो, वरिष्ठ रिसर्च फेलो

पद संख्या – 3 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29, 30 आणि 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –

रिसर्च असोसिएट – [email protected]

पोस्ट-डॉक्टरेट फेलो, वरिष्ठ रिसर्च फेलो – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.iiserpune.ac.in/header/research

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे  क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com