IIIT Recruitment 2023 : IIIT नागपूर अंतर्गत अधिकारी पदावर नवीन भरती; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIIT Recruitment 2023) अंतर्गत नवीन पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी (विद्युत), कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) आणि कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) पदांच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे.
संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ अधिकारी (विद्युत) – 1 पद
2. कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) – 1 पद
3. कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) – 2 पदे
पद संख्या – 04 पदे (IIIT Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIIT Recruitment 2023)
1. कनिष्ठ अधिकारी (विद्युत) – Bachelor’s Degree (B.Tech / B.E) or Diploma in Electrical Engineering from a recognized University / Institute OR ITI with 2 Years of experience in a relevant field. For Degree / Diploma Holders, work experience of one year shall be preferable but not required.
Experience in Educational Institute of national repute like IITs/NITs/IIITs will be a distinct advantage. The candidate should be able to work independently and should have excellent communication and interpersonal skills and multi-tasking abilities. A good oral and written communication skill in English is essential.
2. कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) – Degree in Engineering in Civil OR Diploma in Civil Engineering with minimum 2 Years experience in relevant field. (IIIT Recruitment 2023)
For Degree Holders, work experience of one year shall be preferable but not required. Experience in Educational Institute of national repute like IITs/NITs/IIITs will be a distinct advantage.
The candidate should be able to work independently and should have excellent communication and interpersonal skills and multi-tasking abilities. A good oral and written communication skill in English is essential.
3. कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) – Graduation in any discipline from a recognized University / Institute.
Work experience of one year shall be preferable but not required. Experience in Educational Institute of national repute like IITs/NITs/IIITs will be a distinct advantage. The candidate should be able to work independently and should have excellent communication and interpersonal skills and multi-tasking abilities.
A good oral and written communication skill in English/Hindi/Marathi is essential.

मिळणारे वेतन – (IIIT Recruitment 2023)
1. कनिष्ठ अधिकारी (विद्युत) Rs. 30,000/- Per Month. (Consolidated)
2. कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) Rs. 30,000/- Per Month. (Consolidated)
3. कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) Rs. 30,000/- Per Month. (Consolidated)
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या तारखे अगोदर अर्ज मिळणे आवश्यक आहे.
3. अर्जदारांना ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची आवश्यकता नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी TA/DA किंवा लॉजिंग/बोर्डिंगचे पैसे दिले जाणार नाहीत.
2. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी जन्मतारीख, पात्रता आणि श्रेणी इत्यादींच्या पुराव्यासंबंधी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (IIIT Recruitment 2023)
3. मुलाखती ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील, ज्याच्या तारखा योग्य वेळी पात्र उमेदवारांना सूचित केल्या जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com