IIG Recruitment 2021 | भारतीय भूचुंबकत्व संस्थान अंतर्गत रिसर्च स्कॉलर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय भूचुंबकत्व संस्थान अंतर्गत रिसर्च स्कॉलर पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://iigm.res.in

एकूण जागा – 14

पदाचे नाव – रिसर्च स्कॉलर

शैक्षणिक पात्रता – M.Sc./M.Sc. (Tech.) in disciplines Physics/Geophysics/Space Physics/Applied Geology & Applied Mathematics with a minimum of 60% marks throughout and Physics or Mathematics as a subject in B.Sc.

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.IIG Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – http://iigm.res.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com