IIBF Mumbai Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स अंतर्गत जुनिअर एक्झिक्युटीव्ह पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) अंतर्गत जुनिअर एक्झिक्युटीव्ह पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iibf.org.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – जुनिअर एक्झिक्युटीव्ह.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कॉमर्स/ इकॉनॉमिक्स/ बिसिनेस मॅनेजमेंट/ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात पदवी

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IIBF Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.iibf.org.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com