WhatsApp Group
Join Now
लाइफस्टाईल फंडा । आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक जीवनात मनातील प्रत्येक गोष्ट साध्य होईल याची श्वाशती कोणालाच नसते. तेव्हा मात्र आपण आहे त्या परिस्थिती मध्ये कसे समाधानी व आनंदी राहावे हे ज्याला जमले तो सर्व काही जिंकल्यासारखंच आहे. तेव्हा आपण बघुयात कि जीवनात सदैव आनंदी राहायचे असेल तर कोणती सूत्रे अंमलात आणली हवीत ते, –
1]नेहमी समाधानी रहा
2]मनमोकळे रहा
3]सकारात्मक रहा
4]अतिविचार करणे टाळा
5]संगत चांगली ठेवा
6]आई-वडील व रक्ताच्या नात्या सोबत नेहमी आदराने वागा
7]नकारात्मक विचारसरणीच्या करणाऱ्या लोकांची संगत लगेच सोडा.
8]ध्येयप्राप्तीसाठी स्वार्थी बना
9]आपल्या छंदावर प्रेम करा
10]कोणत्याही परिस्थिती मध्ये लोभी बनू नका
11]छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माना
12]योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा यांना दैनंदिन जीवनाचा घटक बनवा