ICT Recruitment 2022 : ICT मुंबईत ‘या’ पदावर होणार भरती; E-Mail/Online /Offline अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत विविध (ICT Recruitment 2022) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-सह-माहिती सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहयोगी, शिक्षक सह संशोधन सहयोगी पदांच्या 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै, 20 जुलै & 08 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-सह-माहिती सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहयोगी, शिक्षक सह संशोधन सहयोगी

पद संख्या – 48 पदे (ICT Recruitment 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन/ ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी E-Mail ID – (ICT Recruitment 2022)

  • प्रकल्प सहयोगी आणि संशोधन शास्त्रज्ञ – [email protected]
  • संशोधन सहयोगी – [email protected]

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता –

लिपिक-सह-माहिती सहाय्यक – रजिस्ट्रार, ICT, नथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई-400019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै, 20 जुलै & 08 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) (ICT Recruitment 2022)

अधिकृत वेबसाइट – www.ictmumbai.edu.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाइन अर्ज करा (सहाय्यक प्राध्यापक) – https://cutt.ly/YLzyt68

ऑनलाइन अर्ज करा (प्रकल्प सहयोगी आणि संशोधन शास्त्रज्ञ) – https://cutt.ly/cLzyzY5

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com