ICMR Recruitment 2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 53 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या  53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/

एकूण जागा – 53

पदाचे नाव – प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ, प्रकल्प नर्सिंग समर्थन.

शैक्षणिक पात्रता – पदानुसार मुळ जाहिरात पहावी

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ICMR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com