IBPS Recruitment 2024 : IBPS SO अंतर्गत 896 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)
भरली जाणारी पदे –
1. आयटी अधिकारी
2. कृषी क्षेत्र अधिकारी
3. राजभाषा अधिकारी
4. कायदा अधिकारी
5. एचआर/कार्मिक अधिकारी
6. विपणन अधिकारी
पद संख्या – 896 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 20 ते 30 वर्षे
अर्ज फी (IBPS Recruitment 2024) –
1. रु. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175/- (GST सह).
2. रु. 850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
आयटी अधिकारी170
कृषी क्षेत्र अधिकारी346
राजभाषा अधिकारी25
कायदा अधिकारी125
एचआर/कार्मिक अधिकारी25
विपणन अधिकारी205

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी4 year Engineering/ Technology DegreePost Graduate Degree
कृषी क्षेत्र अधिकारी4 year Degree (graduation)
राजभाषा अधिकारीPost Graduate Degree
कायदा अधिकारीA Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council
एचआर/कार्मिक अधिकारीGraduate
विपणन अधिकारीGraduate

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज (IBPS Recruitment 2024) भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com