करियरनामा ऑनलाईन । Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत ९६३८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – ४६२४
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – ३८००
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – १००
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – ८
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – ३
ऑफिसर स्केल-II (लॉ) – २६
ऑफिसर स्केल-II (CA) – २६
ऑफिसर स्केल-II (IT) – ५८
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – ८३७
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – १५६
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
परीक्षा –
पूर्व परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर २०२०
मुख्य परीक्षा – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२०
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – Open /OBC – ₹८५०/- [SC/ST/PWD/ExSM – ₹१७५/-]
Official website – https://www.ibps.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २१ जुलै २०२०
Apply Online – Click Here
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com