Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

करीअरनामा | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. रिक्त जागांबद्दल … Read more

बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणुन तरुणाने उघडली थेट SBI ची हुबेहूब शाखा

हॅलो करियरनामा ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

IBPS Recruitment 2020। 9638 जागांसाठी मेगा भरती

करियरनामा ऑनलाईन । Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत ९६३८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – ४६२४ ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – ३८०० ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – १०० ऑफिसर … Read more

नैनिताल बँकेत १३० जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट| नैनीताल बँक भर्ती 201 9: नैनीताल बँकेने ग्रेड / स्केल- I आणि II मधील विशेषज्ञ अधिकारी पदावर आणि ग्रेड / स्केल -1 मधील परिवीक्षाधिकारी पदावर नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार 14 जुलै 201 9 रोजी किंवा त्यापूर्वी निर्धारित नमुन्यात पोस्ट करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे विशेषज्ञ अधिकारी आणि परिवीक्षाधिकारी पदासाठी एकूण … Read more

साऊथ इंडियन बँक- प्रोबेशनरी ऑफिसर १६० जागा

पोटापाण्याची गोष्ट |बँकिंग क्षेत्रात ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांना संधी. साऊथ इंडियन बँकेत १६० जागा उपलब्ध आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी या जागा उपलब्ध आहेत. आणि या जागांसाठी बँके कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३० जून हि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात. South Indian Bank June … Read more

साऊथ इंडियन बँकेमध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट |साउथ इंडिअन बँक  लिमिटेड हे भारतातील केरळमधील त्रिशूर येथे मुख्यालय असलेले एक खासगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. दक्षिण भारतीय बँकेच्या ८५७  शाखा, ४ सेवा शाखा, ५४  विस्तारक आणि २०  क्षेत्रीय कार्यालये २७  राज्यांमधील आणि ३  केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरली आहेत. साऊथ इंडियन बँके मध्ये विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. २०१९-२०  मधील ३८५ संभाव्य लिपिक … Read more

आयबीपीएस ची मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट । जी एक स्वायत्त संस्था आहे, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालया आणि एनआयबीएम हे आयबीपीएससाठी मार्गदर्शकीय काम करतात. याशिवाय, सार्वजनिक बँका आणि विमा कंपन्यांमधील प्रतिनिधी आहेत जे IBPS च्या निर्णय प्रक्रीये मध्ये सहभागी होतात आणि कामकाज वाढवण्यासाठी मदत  करत असतात. आयबीपीएस प्रत्येक वर्षी एकाधिक सत्रांद्वारे 450 पेक्षा जास्त परीक्षा घेते. या परीक्षांसाठी … Read more