IBPS Clerk Recruitment 2021 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5830+ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5830+जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – 5830+जागा

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट – 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹850/- [SC/ST/PWD/ExSM – ₹175/-]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.IBPS Clerk Recruitment 2021

परीक्षा –
पूर्व परीक्षा – 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021
मुख्य परीक्षा – 31 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com