करिअरनामा ऑनलाईन । HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत मोठी भरती (HLL Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण 1217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.
संस्था – HLL लाइफकेअर लिमिटेड
भरली जाणारी पदे – लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक
पद संख्या – 1217 पदे (HLL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2024
वय मर्यादा – 37 वर्षे
भरतीचा तपशील – (HLL Recruitment 2024)
पद | पद संख्या |
लेखा अधिकारी | 02 |
प्रशासकीय सहाय्यक | 03 |
प्रकल्प समन्वयक | 01 |
केंद्र व्यवस्थापक | 05 |
रिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक | 1206 |
मिळणारे वेतन – (HLL Recruitment 2024)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज करण्याची शेवटची (HLL Recruitment 2024) तारीख 17 जुलै 2024 आहे.
4. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.lifecarehll.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com