Gujarat Metro Rail Recruitment 2021 | गुजरात मेट्रो रेल कार्पोरेशन लि.अंतर्गत मॅनजर पदांच्या 18 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – गुजरात मेट्रो रेल कार्पोरेशन लि.अंतर्गत मॅनजर पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gujaratmetrorail.com/

एकूण जागा – 18

पदाचे नाव – मॅनजर

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 60000/- to 280000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गुजरात.Gujarat Metro Rail Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gujaratmetrorail.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com