जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अंतर्गत कायदा पदवीधर असणाऱ्यांना संधी !

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.satara.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विशेष सहाय्यक सरकारी वकील.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – लेखी पारिक्षा.Govt Collector Office Satara Jobs 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक संचालक व सरकारी वकील कार्यालय, सातारा, जिल्हा न्यायालय इमारत, तळमजला, सदर बाजार, सातारा 415001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.satara.gov.in/

मूळ जाहिरात अर्जचा नमुना – pdf  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com