करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा (Government Jobs) विभागाअंतर्गत क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद –
1. क्रीडा अधिकारी – 59 पदे
2. क्रीडा मार्गदर्शक – 50 पदे
3. निम्न श्रेणीतील लघुलेखक – 01 पद
4. शिपाई – 01 पद
पद संख्या – 111 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023
अर्ज फी – (Government Jobs)
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
इतर प्रवर्ग – रु. 900/-
वय मर्यादा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. क्रीडा अधिकारी –
सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
2. क्रीडा मार्गदर्शक –
सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी (Government Jobs) घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
3. निम्न श्रेणीतील लघुलेखक –
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
4. शिपाई – माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण.
मिळणारे वेतन – (Government Jobs)
1. क्रीडा अधिकारी – S-14 (38,600-1,22,800)
2. क्रीडा मार्गदर्शक – S-14 (38,600-1,22,800)
3. निम्न श्रेणीतील लघुलेखक – S-14 (38,600-1,22,800)
4. शिपाई – S-1 (1,5000-47,600)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
4. कृपया ऑनलाइन अर्जामध्ये (Government Jobs) तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा.
5. ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.
6. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया –
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sports.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com