करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने (Government Job) भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
भरले जाणारे पद – कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली असावी.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही (Government Job)
मिळणारे वेतन – 25,000/- दरमहा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com