Government Job : सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!! कोल इंडियामध्ये निघाली बंपर भरती; इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक (Government Job) आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कोल इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. कोल इंडियाने कार्मिक आणि मानव संसाधन, पर्यावरण, साहित्य व्यवस्थापन, विपणन आणि विक्री प्रशिक्षणार्थी आणि इतर मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट coalindia.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – कोल इंडिया

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2022

वयोमर्यादा – 30 वर्षे (Government Job)

मिळणारे वेतन – 50,000/- ते 1,60,000/- दरमहा (पदांनुसार)

भरली जाणारी पदे – (Government Job)

कार्मिक आणि HR – 138 पदे

पर्यावरण – 68 पदे

साहित्य व्यवस्थापन – 115 पदे

विपणन आणि विक्री – 17 पदे

समुदाय विकास – 79 पदे

कायदेशीर – 54 पदे

जनसंपर्क PR – 06 पदे

सहयोगी सचिव – 04 पदे

एकूण जागा – 481 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. कार्मिक आणि HR – उमेदवाराने किमान दोन वर्षे पूर्णवेळ पोस्ट असलेले पदवीधर पदवी/पीजी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक.
  2. पर्यावरण – उमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक.
  3. साहित्य व्यवस्थापन – उमेदवाराने इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी किमान 60% गुणांसह 2 वर्ष पूर्ण वेळ MBA/ PG डिप्लोमा इन मॅनेजमेंट पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक.
  4. विपणन आणि विक्री – उमेदवाराने किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन (मेजर) सह 2 वर्षे पूर्णवेळ एमबीए / पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंटसह मान्यताप्राप्त पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. (Government Job)
  5. समुदाय विकास – उमेदवाराकडे सामाजिक कार्यातील किमान 2 वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक.
  6. कायदेशीर – उमेदवार किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून 3 वर्षे / 5 वर्षे कालावधीचे कायद्यातील पदवीधर असणं आवश्यक.
  7. जनसंपर्क PR – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका (पूर्णवेळ अभ्यासक्रम) पत्रकारिता/ जनसंवाद/ जनसंपर्क यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक.
  8. सहयोगी सचिव – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला (Government Job)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.coalindia.in येथे क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com