Goa University Recruitment : प्राध्यापकांसाठी गोवा विद्यापीठात निघाली भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। गोवा विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Goa University Recruitment) माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 & 25 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – गोवा विद्यापीठ, गोवा

भरले जाणारे पद –

  1. सहाय्यक प्राध्यापक
  2. संशोधन सहाय्यक
  3. प्रकल्प सहाय्यक
  4. तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 07 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – गोवा विद्यापीठ, तळेगाव पठार, गोवा – 403 206

मुलाखतीची तारीख – 24 & 25 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Goa University Recruitment)

  1. सहाय्यक प्राध्यापक – Master’s degree with at least 55% marks
  2. संशोधन सहाय्यक – Master’s degree in Any Subject
  3. प्रकल्प सहाय्यक – M.Sc/ ME In Electronics
  4. तांत्रिक सहाय्यक – M.Sc/ ME In Electronics

मिळणारे वेतन –

  1. संशोधन सहाय्यक रु. 22,000/- दरमहा
  2. प्रकल्प सहाय्यक रु. 12,000/- दरमहा
  3. तांत्रिक सहाय्यक रु. 8,000/- दरमहा

निवड प्रक्रियेसंदर्भात सूचना –

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी जाहीर केलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता मुलाखती 24 & 25 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) रोजी घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

मुलाखतीचा तपशील –

Goa University Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com