मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ३४ जागांसाठी भरती

करीअरनामा । मुंबई उच्च न्यायालय, गोवा येथे लघुलेखक, कनिष्ठ अनुवादक व दुभाषिक, लिपिक आणि आचारी पदांसाठी अर्ज मागवीण्यात येत आहे.

जागा / vaccancy : 34 जागा

रिक्त जागा तपशील पुढीलप्रमाणे :-

1] लघुलेखक (उच्च श्रेणी) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता :-

-पदवीधर, (कायद्याची पदवी असल्यास प्राध्यान )

– इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि.

– MS-CIT किंवा समतुल्य

-कोकणी भाषेचे ज्ञान.

फी :- 500/-


2]कनिष्ठ अनुवादक व दुभाषिक – 02 जागा

शैक्षणिक पात्रता:-

-पदवीधर

-MS-CIT किंवा समतुल्य

-कोकणी भाषेचे ज्ञान.

फीस – 500/-


3]लिपिक – 22 जागा

शैक्षणिक पात्रता:-
-पदवीधर, (कायद्याची पदवी असल्यास प्राध्यान )

-इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि.

-MS-CIT किंवा समतुल्य

-कोकणी भाषेचे ज्ञान.

फीस – 500/-


4]आचारी- 08 जागा
शैक्षणिक पात्रता
-किमान 04 थी उत्तीर्ण

-कोकणी भाषेचे ज्ञान.

फी -200/-


अर्जाची शेवटची तारीख:- 22 नोव्हेंबर 2019


अर्ज पाठविण्याचा पत्ता: Registrar (Administration), High Court of Bombay at Goa, Panaji -Goa- 403001


अधिकृत वेबसाईटसाठी :- येथे क्लिक करासंपूर्ण जाहिरात व अर्जासाठी :- येथे क्लिक करा


ताज्या घडामोडीसाठी आमच्या वेबसाइटला https://careernama.com/ भेट देत रहा.

नोकरी विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
☎ +91 8806336033 , +91 9403839394
[email protected]