GMCH Recruitment 2021 | वैद्यकीय महाविद्यालय गोवा येथे विविध पदांच्या 821जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – वैद्यकीय महाविद्यालय गोवा येथे विविध पदांच्या 821 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.gmc.goa.gov.in

एकूण जागा – 821

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.मल्टी टास्किंग स्टाफ – 222 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E, ITI

2.स्टोअर कीपर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – Intermediate/Higher Secondary/Senior Cambridge, Two years Experience

3.लोअर डिव्हिजन लिपिक – 74 जागा
शैक्षणिक पात्रता – Higher Secondary School Certificate, Computer & Typing Knowledge

4.मेडिकल रेकॉर्ड लिपिक – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – Matriculation, Typing Knowledge

5. कनिष्ठ स्टेनोग्राफर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Higher Secondary School Certificate, Typing Knowledge

6.ड्रायव्हर (हलकी वाहन) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E, ITI, Valid Driving Licence

7.स्टाफ नर्स – 377 जागा
शैक्षणिक पात्रता – Certificate (Nursing/ Midwifery), B.Sc. (Nursing)

8.ए.एन.एम – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E/ ANM

9.व्यावसायिक थेरपिस्ट – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – Intermediate/Higher Secondary, Diploma (Occupational Therapy)

10. फिजिओथेरपिस्ट – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – Intermediate/Higher Secondary, Diploma (Physiotherapy)

11.स्पीच थेरपिस्ट – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – B. Sc. (Speech Therapy & Audiology)

12. मेडिको सोशल वर्कर – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – Degree (Sociology)

13. वरिष्ठ तंत्रज्ञ – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (Chemistry/Biochemistry/Microbiology/ Zoology/ Biology)/ PGDCGMLT/ PGDMLT

14.एनेस्थेटिक सहाय्यक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc (Zoology/ Botany/ Chemistry)

15. ऑर्थोपेडिक सहाय्यक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E

16.फार्मासिस्ट – 29 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (Chemistry/Microbiology)

17. रेडियोग्राफिक तंत्रज्ञ – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – Matriculation

18.फार्मासिस्ट -18 जागा
शैक्षणिक पात्रता – Diploma/ Degree (Pharmacy)

19. ई.सी.जी. तंत्रज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E, I.T.I

20.प्रयोगशाळा सहाय्यक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E

21. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – Matriculation, DMLT

22. नाई – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – S.S.C.E

23.डायलिसिस तंत्रज्ञ – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – Degree (Science), PGDCG&MLT

वयाची अट – 45 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन – 18000/- to 35000/-

नोकरीचे ठिकाण – गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Goa Medical College Bambolim – Goa.

अधिकृत वेबसाईट – www.gmc.goa.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.