GMC Nagpur Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gmcnagpur.org/

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा – 1.असिस्टंट सर्जन – 01
2.सर्जिकल रजिस्टार- 01
3.रेसिडेंट फिजिशियन – 02
4.रेसिडेंट ऑबस्टीशियन – 02
5.कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 03
6.वैद्यकीय अधिकारी – 02

शैक्षणिक पात्रता –
MBBS/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट –
1.खुल्याप्रवर्गासाठी – 35 वर्षे
2.मागासवर्गीयांसाठी – 40 वर्षे

वेतन – 75,000/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.GMC Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 03 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://gmcnagpur.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.